Posts

Showing posts from November, 2023
Image
 Clash of Clans is a popular mobile strategy game developed by Supercell. Released in 2012, players build and upgrade a base, train armies, and attack other players to earn resources. The game involves forming or joining clans, participating in wars, and unlocking various troops and defense. Clash of Clans has a strong multiplayer focus and is known for its engaging. community and regular updates.Clash of Clans features a vibrant and cartoonish art style with detailed and colorful graphics. The game is designed in a 3D isometric perspective, providing a top-down view of the player's base and the battlefield. Here are some key aspects of Clash of Clans graphics design: Cartoonish Aesthetics: The game employs a stylized and playful art style, using bright colors and whimsical character designs. Detailed Environments: Bases, buildings, and landscapes are intricately designed with attention to detail, contributing to an immersive gaming experience. Varied Terrain: The game includes div...
 सावधान ! पुण्यातील हवा प्रदूषण वाढले.  पुण्यातील हवेची स्थिती मागील अनेक दिवसांपासून खराब असल्याचं चित्र समोर येत आहे. त्यातच आता फटाक्यांमुळे पुण्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे.पुण्यात मागील अनेक दिवसांपासून हवेची  गुणवत्ता खालावत चालली आहे.दिवाळीत खास करून प्रत्येक वर्षी लक्ष्मी पूजनानंतर वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतं. लक्ष्मीपूजनाला मोट्या प्रमाणात फटाके उडवले जातात आणि त्यामुळे हवा प्रदुषण वाढते.फटाक्यांच्या आतिषबाजीने होणारे प्रदूषण यामुळे श्वसनाचे त्रास नागरिकांना होत आहेत.सफर या संस्थेच्या आकडेवारीनुसार पी.एम.2.5 या धूलिकणांचे प्रमाण वाढलं असल्याचं सांगण्यात आलं. PM 2.5 मुळे हृदयविकार, दमा आणि नवजात मुलांच्या वजनात फरक पडणे यांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. PM 2.5 च्या वाढलेल्या पातळीमुळे दृश्यमानता कमी होऊ शकते आणि हवेत धुके दिसू लागते. सफर संस्थेच्या आकडेवारीनुसार सध्याची पुण्यातील स्थिती ही चिंताजनक आहे. मात्र दिवाळी संपल्यानंतर पुण्यातील प्रदुषण देखील कमी झाल आहे. सध्या पुण्यातील विविध भागात हवेतील गुणवत्ता सुधा...